गमावणे दुखसहन बलिदान आणि मृत्युमुखी पडणे

पाळकवर्ग मंडळीला सुवार्ता सांगण्यासाठी आणि त्यांना उत्साहित करण्यासाठी सतत तणावाखाली असतात. लोकांच्या ह्या तणावाने ख्रिस्ताच्या शब्दांमध्ये पीळ पाडले जोपर्यंत कृसाचा संदेश क्वचितच ओळखला जातो. आज, आपण ख्रिस्तीत्वाच्या मुलभूत सत्याकडे वळत आहोत की आपण ‘’ख्रिस्ताला’’ मिळवण्यासाठी काहीतरी ‘’गमावले’’ पाहिजे. मंडळीत पुन्हा सामर्थ्य येईल जसे आपण उपदेश देऊ की आपण ख्रिस्तासाठी बलिदान करावे, दुखसहन करावे आणि ख्रिस्तासाठी मृत्युमुखी पडावे. ख्रिस्ताच्या शब्दांचे सामर्थ्य कोणीही पुसू शकत नाही मग ती व्यक्ती कितीही यशस्वी किंवा शक्तिशाली असो.

Category:

Description

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “गमावणे दुखसहन बलिदान आणि मृत्युमुखी पडणे”

Your email address will not be published. Required fields are marked *

Title

Go to Top