तारणाचा उपदेश तुम्ही कसा देऊ शकता

जुन्या काळचे संदेष्टे ह्यांनी चौकशी करून आपल्याला जे महान तारण प्रगट झाले ते कसे शोधून काढले ते कळले का? लोकांना हे महान तारण कसे येऊ शकते ह्याची कल्पना ते करू शकले नाही…पण हे तारण मिळण्यासाठी आपण आशीर्वादित आहोत ! आपल्याला कोणीतरी सांगितले म्हणून हे तारण आपल्याला मिळाले. ह्या पुस्तकात, सुवार्तिक डाग- हेवार्द मिल्स आपल्याला हे महान तारण कसे समजावे एवढेच नाही तर त्याची सुवार्ता इतरांना कशी सांगायची हे शिकवतात. आपल्यातील प्रत्येकाने सुवार्तीकाचे काम करावे!

Category:

Description

Title

Go to Top