डाग हेवर्ड मिल्स हे “प्रामाणिकपणा आणि अप्रमानिक्पणा ”ह्या पुस्तकाच्या सर्वोत्तम विक्रीसह कित्येक पुस्तकांचे लेखक आहेत. ते दोन हजार चर्चच्या नांवाचे संस्थापक आहेत ज्याला आंतरराष्ट्रीय लाईटहाऊस चॅपलअसे म्हणतात. डागहेवर्ड मिल्स, एक आंतरराष्ट्रीयसुवार्तिक, हे इंटरनॅशनल हीलिंग जीजस क्रुसेड ह्यांत आणि संपूर्ण जगभरातील संमेलनात सेवाकार्य करीत आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क: http://www.daghewardmills.org
-
देवाच्या कळपाचे जर तुम्ही मेंढपाळ असाल, तर हे पुस्तक तुम्हाला खूप सहाय्यक ठरेल. ह्या पृष्ठांमध्ये विस्तारित आणि काळजीपूर्वक निवडक सूचना आहे, जी तुमच्या यशासाठी महत्वाची आहे. बिशप डाग हेवार्ड-मिल्स हे त्यांच्या तिस वर्ष मेंढपाळ म्हणून अनुभवाटून, सेवेत प्रात्यक्षिक दृष्टीकोन मिळण्यासाठी कार्यरत आहेत. देवाच्या लोकांचा मेंढपाळ बनण्याची तुम्ही इच्छा बाळगावी तर, हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शक ठरेल.
-
‘मेंढपाळ’-मेंढरे हे शब्द ऐकल्यावर केवळ एकमेव गोष्ट तुम्हाला आठवते! मेंढरे म्हणजे स्वतंत्र सृष्टी ज्यांना मेंढपाळाची आवश्यकता असते. एक मेंढपाळ म्हणजे मेंढरांसाठी तो काळजीपूर्वक मार्गदर्शक असतो. पवित्र शास्त्रात, देव आपल्याला देवाच्या कुरणातील मेंढरे म्हणून संदर्भित करतो. येशूने शिष्य पेत्राला त्याच्या मेंढरांना तारनार्यावर प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी पोषण देण्यास सांगितले. एक मेंढपाळ बनणे म्हणजे मोठी कामगिरी आहे. त्याच्या कार्यात सहभागी होण्यास आणि मेंढरांची काळजी घेण्यास पाचारण होणे म्हणजे देवाने दिलेला हा सन्मान आहे. ह्या पुस्तकात, डाग हेवार्द-मिल्स आपल्याला आमंत्रण देतात, विनवणी करतात, आणि देवाच्या लोकांची काळजी घेण्याचे काम आपण कसे करावे हे दाखवतात. एक मेंढपाळ बनण्याच्या ह्या सुंदर कार्यातून मागे राहू नका!
-
शोध करण्याचा उत्साहपूर्ण प्रवास म्हणजे देवाचे अनुसरण करणे आहे. इतर लोकांचे अनुसरण करून त्यांची नकल करणे तर शिकण्याच्या प्राचीन कला आहेत ज्या येशू ख्रिस्ताने प्रशिक्षण देण्याची मुलभूत पद्धत म्हणून निवडली. ह्या प्रशिक्षणाच्या कालबद्ध पद्धतीपासून दूर जायच्या ऐवजी, अनुसरण करण्याच्या कलेचे सौनादार्य आणि नम्रता हे समजून घेण्याची वेळ ही आहे. ह्या पुस्तकात, कोणाचे, कशाचे आणि कसे नुसारण करावे हे योग्य रीतीने तुम्हाला कळेल. डाग- हेवार्द मिल्स ह्यांनी लिहिलेले हे अद्भुत पुस्तक आपल्या ख्रिस्ती अनुभवात अनुसरण करण्याच्या कलेला योग्य स्थान देते.
-
एक कला विकसित करण्याची क्षमता म्हणजे एक प्रकारची कुशलता किंवा विशेष कौशल्य असते. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की कृपामर्जी तर कुशल लोकांना येते. सेवाकार्याच्या कार्य तर खूप क्षमतेची मागणी करते. हे नवीन पुस्तक, ‘’सेवकार्याची कला’’ तर ज्या सर्वाना सेवाकार्य करायचे असते त्याची इच्छा बाळगणारे असते. सेवेबद्दल काय चुकीचे आणि बरोबर असते हे तर थेट प्रस्तुत करून, सेवाकार्याचे काम काय आहे, सेवाकार्यात तुमच्याकडून काय अपेक्षित आहे आणि तसेच सेवकार्याची कामे तुम्ही कशी करता. तुम्ही सेवेत कसे काम करता ह्यावर कधी विचार केला आहे का? डाग-हेवार्द मिल्स ह्यांचे हे उत्कृष्ट पुस्तक तर तुम्हाला देवाचे पाचारण ह्याबद्दल पात्र म्हणून बनण्यास आवाहन देईल आणि सेवेच्या कार्यासाठी तुम्हाला पूर्णपणे स्वतःला देण्यास मार्गदर्शन करेल.
-
पवित्र शास्त्र अनेक प्रकारच्या रक्तांच्या बद्द्ल बोलते: बकऱ्या, मेंढरे आणि कबुतरांचे रक्त! अगदी ठळकपणे पवित्र शास्त्र म्हणते की रक्त सांडल्याशिवाय पापक्षमा नाही. म्हणूनच ह्या वेगळ्या प्रकारचे रक्त आपले पाप घेऊ शकतील काय? त्याचे उत्तर म्हणजे एक ठळक ‘नाही!’ मग आपले पाप कशाने धुतले जाईल?काहीच नाही, पण येशू ख्रिस्ताचे रक्त! केवळ येशूच्या रक्तामध्ये आपली पापे धुऊन काढून आपल्याला तारण देण्याचे सामर्थ्य आहे. ह्या अत्यंत महत्वाच्या पुस्तकात, येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या बद्दल अगदी महत्वाचे सत्य तुम्हाला समजतील. येशूचे रक्त कशा प्रकारे जीवन देते आणि त्याने कसे महत्व संपादन केले हे देखील तुम्हाला
-
डाग हेवार्द-मिल्स अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, त्यात उत्कृष्ठ म्हणजे ‘’प्रामाणीकपणा आणि अप्रामाणीकपणा.’’ दोन हजार मंडळयांचा पंथ ज्याला द लाईटहाउस चापेल आंतरराष्ट्रीय असे म्हंटले जाते त्याचे ते संस्थापक आहेत. डाग हेवार्द-मिल्स, एक आंतरराष्ट्रीय सुवार्तिक, हे आंतरराष्ट्रीय येशूच्या आरोग्याच्या सभा आणि परिषदा ह्यात सेवा करतात. अधिक माहितीसाठी, www.daghewardmills.org ह्या संकेतस्थळाला भेट द्या.