-
मंडळयां अगदी थेट बहाणा करणाऱ्या लोकांनी भरलेल्या आहेत जे अप्रामाणिक बनतात. सैतानाची एकमेव गुरुकिल्ली म्हणजे फसवणूक आणि बहाणा. जो पुढारी एका बाहा करणाऱ्या व्यक्तीच्या मुखवट्यातून पाहू शकत नाही त्याला त्याच्या आंधळेपणासाठी त्रास सहन करावा लागेल. भीती, प्रसिद्धी आणि गोंधळ हे सेवकांशी लढाई करणारे दुष्ट आत्मे आहेत. बरेचदा, ल्कांना त्यांच्या विरुद्ध काय संघर्ष करत आहे हे ठाऊक देखील नसते. हे पुस्तक तुम्हाला अंतर्यामी शत्रूशी लढण्यास सहाय्य करेल.
-
यशस्वी आणि परिपूर्ण करणाऱ्या सेवाकार्याच्या द्वारासाठी अभिषेक ही मुख्य गुरुकिल्ली आहे. अनेक लोकांनी प्रामाणिक हेतूने देवाचे कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे, खूप दूरवर न जाता कारण त्यांना हे कळले नाही की ‘’बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने (अभिषेकाने)कार्यसिद्धी होते’’ (जखर्या ४:६). यशस्वी आणि परिपूर्ण करणाऱ्या सेवाकार्याच्या द्वारासाठी अभिषेक ही मुख्य गुरुकिल्ली आहे. अनेक लोकांनी प्रामाणिक हेतूने देवाचे कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे, खूप दूरवर न जाता कारण त्यांना हे कळले नाही की ‘’बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने (अभिषेकाने)कार्यसिद्धी होते’’ (जखर्या ४:६).
-
“तुम्हांपैकी एक जण सैतान आहे” हे गहन विधान येशूने त्याच्या बारा शिष्यांच्या छोट्या गटाला केले होते. आपल्यापैकी बरेच जण सैतानाद्वारे सतावले गेले आहेत कारण आपण त्याला उघडे कसे करावे किंवा त्याच्या हस्तकौशल्यास कसे ओळखावे हे आपल्याला माहित नाही. ह्या आशीर्वादित पुस्तकामध्ये तुम्ही सैतानाच्या पापांना शोधाल आणि तुम्ही कधीच त्यांमध्ये आचरण करणार नाही हे ठरवाल. “तुम्हांपैकी एक जण सैतान आहे” हा वाक्यांश कधीच तुम्हांला लागू न होवो!
-
एक ख्रिस्ती ह्या नात्याने, तुमच्या जीवनात सर्वश्रेष्ठ आणि मधुर प्रभाव हा पवित्र आत्माच असला पाहिजे. हे पुस्तक तुम्हाला तुमचे चारित्र्य, विवेक बुद्धी, सृजनशीलता , आणि पवित्र असण्याची क्षमता हे समजून घेण्यास मदत करते आणि हे देखील पवित्र आत्म्याने प्रभावित होऊ शकते. डाग हेवार्द- मिल्स ह्यांच्या ह्या विलक्षनिय पुस्तकाच्या द्वारे, तुम्ही पवित्र आत्म्याला तुमच्या जीवनाला प्रभावित, प्रेरित आणि सदैव बदलून टाकण्याची परवानगी द्यावी.