-
आपण सर्वच अनेक चुकां करतो असे बायबल म्हणते—ह्यापासून पाळक मुक्त नाहीत. चुकांची एक प्रवृत्ती आहे की त्यां आपल्याला पुढे घेऊन जाण्याऐवजी मागे घेऊन जातात. चूक आपल्याला प्रगती करण्यापासून रोखू शकते. कोणती संभाव्य चूक पाळक करू शकतो? पाळकाच्या कोणत्या दहा प्रमुख चुकां असू शकतात? ह्या आश्चर्यकारक पुस्तकाच्या प्रत्येक पानास वाचण्यासाठी तुम्हांला ह्यासाठी निमंत्रण दिले जात आहे की कोणत्या चुकां करण्याच्या धोक्यांत तुम्ही आहात आणि पाळक करू शकतील अशा चुकांना कसे टाळले जाऊ शकते हे तुम्ही स्वत: शोधून काढावे. हे सर्वस्वी महत्वाचे पुस्तक तुम्हांला आणि तुमच्या सेवाकार्याला आशीर्वादित ठरेल.
-
आज अलौकिक दैवत्व अस्तित्वात आहे का? अलौकिक गोष्टीत मी कार्यरत होऊ शकतो का? देव तरीही लोकांना बरे करत असला तरीही, तो सर्वांना बरे का करत नाही? आरोग्याच्या अभिषेकाला मी कसा ग्रहण करू शकतो?डाग-हेवार्द मिल्सच्या ह्या उत्साही पुस्तकाच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या प्रदर्शन ह्यावरील अनेक प्रश्नांची उत्तरे शोधून काढा
-
आज अलौकिक दैवत्व अस्तित्वात आहे का? अलौकिक गोष्टीत मी कार्यरत होऊ शकतो का? देव तरीही लोकांना बरे करत असला तरीही, तो सर्वांना बरे का करत नाही? आरोग्याच्या अभिषेकाला मी कसा ग्रहण करू शकतो?डाग-हेवार्द मिल्सच्या ह्या उत्साही पुस्तकाच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या प्रदर्शन ह्यावरील अनेक प्रश्नांची उत्तरे शोधून काढा
-
मंडळ्या रोपण ही एक अपूर्व गोष्ट आहे जी करिष्माई सेवकांमध्ये व्यापक आहे. प्रारंभीच्या शिष्यांची ही एक प्रमुख क्रिया होती. तथापि, यशस्वी मंडळी रोपण कौशल्याची मागणी करते आणि अनेक घटकांना कवटाळते. डॅग हेवर्ड-मिल्स या पुस्तकात मंडळी रोपण विषयी विविध घटक विश्लेषीत करतात. जो सेवक मंडळी रोपण करणे आपल्या जीवनाचे ध्येय बनवतो त्या प्रत्येकासाठी हे एक प्रशिक्षण पुस्तक आहे.
-
एक ख्रिस्ती ह्या नात्याने, तुमच्या जीवनात सर्वश्रेष्ठ आणि मधुर प्रभाव हा पवित्र आत्माच असला पाहिजे. हे पुस्तक तुम्हाला तुमचे चारित्र्य, विवेक बुद्धी, सृजनशीलता , आणि पवित्र असण्याची क्षमता हे समजून घेण्यास मदत करते आणि हे देखील पवित्र आत्म्याने प्रभावित होऊ शकते. डाग हेवार्द- मिल्स ह्यांच्या ह्या विलक्षनिय पुस्तकाच्या द्वारे, तुम्ही पवित्र आत्म्याला तुमच्या जीवनाला प्रभावित, प्रेरित आणि सदैव बदलून टाकण्याची परवानगी द्यावी.
-
“तुम्हांपैकी एक जण सैतान आहे” हे गहन विधान येशूने त्याच्या बारा शिष्यांच्या छोट्या गटाला केले होते. आपल्यापैकी बरेच जण सैतानाद्वारे सतावले गेले आहेत कारण आपण त्याला उघडे कसे करावे किंवा त्याच्या हस्तकौशल्यास कसे ओळखावे हे आपल्याला माहित नाही. ह्या आशीर्वादित पुस्तकामध्ये तुम्ही सैतानाच्या पापांना शोधाल आणि तुम्ही कधीच त्यांमध्ये आचरण करणार नाही हे ठरवाल. “तुम्हांपैकी एक जण सैतान आहे” हा वाक्यांश कधीच तुम्हांला लागू न होवो!
-
यशस्वी आणि परिपूर्ण करणाऱ्या सेवाकार्याच्या द्वारासाठी अभिषेक ही मुख्य गुरुकिल्ली आहे. अनेक लोकांनी प्रामाणिक हेतूने देवाचे कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे, खूप दूरवर न जाता कारण त्यांना हे कळले नाही की ‘’बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने (अभिषेकाने)कार्यसिद्धी होते’’ (जखर्या ४:६). यशस्वी आणि परिपूर्ण करणाऱ्या सेवाकार्याच्या द्वारासाठी अभिषेक ही मुख्य गुरुकिल्ली आहे. अनेक लोकांनी प्रामाणिक हेतूने देवाचे कार्य करण्याचा प्रयत्न केला आहे, खूप दूरवर न जाता कारण त्यांना हे कळले नाही की ‘’बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, तर माझ्या आत्म्याने (अभिषेकाने)कार्यसिद्धी होते’’ (जखर्या ४:६).