-
मंडळयां अगदी थेट बहाणा करणाऱ्या लोकांनी भरलेल्या आहेत जे अप्रामाणिक बनतात. सैतानाची एकमेव गुरुकिल्ली म्हणजे फसवणूक आणि बहाणा. जो पुढारी एका बाहा करणाऱ्या व्यक्तीच्या मुखवट्यातून पाहू शकत नाही त्याला त्याच्या आंधळेपणासाठी त्रास सहन करावा लागेल. भीती, प्रसिद्धी आणि गोंधळ हे सेवकांशी लढाई करणारे दुष्ट आत्मे आहेत. बरेचदा, ल्कांना त्यांच्या विरुद्ध काय संघर्ष करत आहे हे ठाऊक देखील नसते. हे पुस्तक तुम्हाला अंतर्यामी शत्रूशी लढण्यास सहाय्य करेल.
-
विनम्र होणे एक मोठा गुणधर्म आहे. ह्या बलाढ्य , पण महत्वाच्या अध्यात्मिक गुन्धर्माबद्द्ल लिहिण्याची हिंमत काहीच लोकांनी केली आहे. ह्या नवीन उत्साही संचात, डाग- हेवर्ड मिल्स अनेक धूर्त गर्वाच्या प्रकारांना उघड करतात. हे सामार्थ्य्शाली पुस्तक, जे एका सहकारी संघर्ष करणाऱ्या ख्रिस्ती व्यक्तीने लिहिले, ते तुम्हाला आशीर्वाद देऊन उत्तेजन देईल आणि येशू ख्रिस्तासारखी बालकाप्रमाणे विनम्रता विकसित करण्यास मदत करेल.
-
डाग हेवार्द-मिल्स अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, त्यात उत्कृष्ठ म्हणजे ‘’प्रामाणीकपणा आणि अप्रामाणीकपणा.’’ दोन हजार मंडळयांचा पंथ ज्याला द लाईटहाउस चापेल आंतरराष्ट्रीय असे म्हंटले जाते त्याचे ते संस्थापक आहेत. डाग हेवार्द-मिल्स, एक आंतरराष्ट्रीय सुवार्तिक, हे आंतरराष्ट्रीय येशूच्या आरोग्याच्या सभा आणि परिषदा ह्यात सेवा करतात. अधिक माहितीसाठी, www.daghewardmills.org ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
-
प्रत्येकासाठी जीवन हे आव्हानात्मक असू शकते. अनेकदा जे काही तुमच्या समोर येते त्याचा ज्ञानाने सामना केला पाहिजे. ज्ञान देवाचे असे गूपित आहे जे तुम्हाला तुमच्या संघर्षांच्या वर होउन चांगले जीवन जगण्यास मदत करते. देवाने तुम्हाला गौरवा करिता नेमले आहे. देवाचे गूपित म्हणजे देवाचे ज्ञान आणि ते तुमचे गौरव व सुंदरता हयासाठी नेमलेले आहे. हया पुस्तकातील प्रकटीकरणं तुम्हाला दररोज विजय मिळवून देवो! हे पुस्तक तुम्हाला विजयी होण्याचे ज्ञान देवो!
-
जुन्या काळचे संदेष्टे ह्यांनी चौकशी करून आपल्याला जे महान तारण प्रगट झाले ते कसे शोधून काढले ते कळले का? लोकांना हे महान तारण कसे येऊ शकते ह्याची कल्पना ते करू शकले नाही...पण हे तारण मिळण्यासाठी आपण आशीर्वादित आहोत ! आपल्याला कोणीतरी सांगितले म्हणून हे तारण आपल्याला मिळाले. ह्या पुस्तकात, सुवार्तिक डाग- हेवार्द मिल्स आपल्याला हे महान तारण कसे समजावे एवढेच नाही तर त्याची सुवार्ता इतरांना कशी सांगायची हे शिकवतात. आपल्यातील प्रत्येकाने सुवार्तीकाचे काम करावे!
-
पवित्र शास्त्र आपल्याला ह्याबद्दल बोध देतेरू ‘’तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्यांचेही पहा’’ (फिलीप्पेकरास पत्र २:४). ह्याच अगदी योग्य वेळी हाती पडलेल्या पुस्तकात, डाग हेवर्ड मिल्स आपल्याला स्वतःच्या पलीकडे जाऊन इतरांचा देखील विचार करायला सांगतात! इतरांवर देखील प्रेम करा! इतरांचा देखील विचार करा! इतरांची देखील काळजी करा! इतरांसाठी देखील जगा! येशू आपल्यासाठी मरण पावला कारण त्याने ‘’इतरांचा ‘’ देखील विचार केला. मला त्यासारखे अधिक बनायचे आहे. तुम्हाला येशुसारखे अधिक बनायचे आहे काय?