-
Nederigheid is 'n belangrike geestelike kenmerk. Min mense het dit al gewaag om oor hierdie vae maar belangrike geestelike karaktertrek te skryf. In hierdie nuwe en opwindende boek ontmasker Dag Heward-Mills verskeie subtiele vorms van hoogmoed. Hierdie kragtige boek, wat deur 'n mede-Christen geskryf is wat self daarmee sukkel, sal jou seën en aanmoedig om die kinderlike nederigheid van Jesus Christus in jou binneste te laat groei.
-
एक कला विकसित करण्याची क्षमता म्हणजे एक प्रकारची कुशलता किंवा विशेष कौशल्य असते. पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की कृपामर्जी तर कुशल लोकांना येते. सेवाकार्याच्या कार्य तर खूप क्षमतेची मागणी करते. हे नवीन पुस्तक, ‘’सेवकार्याची कला’’ तर ज्या सर्वाना सेवाकार्य करायचे असते त्याची इच्छा बाळगणारे असते. सेवेबद्दल काय चुकीचे आणि बरोबर असते हे तर थेट प्रस्तुत करून, सेवाकार्याचे काम काय आहे, सेवाकार्यात तुमच्याकडून काय अपेक्षित आहे आणि तसेच सेवकार्याची कामे तुम्ही कशी करता. तुम्ही सेवेत कसे काम करता ह्यावर कधी विचार केला आहे का? डाग-हेवार्द मिल्स ह्यांचे हे उत्कृष्ट पुस्तक तर तुम्हाला देवाचे पाचारण ह्याबद्दल पात्र म्हणून बनण्यास आवाहन देईल आणि सेवेच्या कार्यासाठी तुम्हाला पूर्णपणे स्वतःला देण्यास मार्गदर्शन करेल.
-
शोध करण्याचा उत्साहपूर्ण प्रवास म्हणजे देवाचे अनुसरण करणे आहे. इतर लोकांचे अनुसरण करून त्यांची नकल करणे तर शिकण्याच्या प्राचीन कला आहेत ज्या येशू ख्रिस्ताने प्रशिक्षण देण्याची मुलभूत पद्धत म्हणून निवडली. ह्या प्रशिक्षणाच्या कालबद्ध पद्धतीपासून दूर जायच्या ऐवजी, अनुसरण करण्याच्या कलेचे सौनादार्य आणि नम्रता हे समजून घेण्याची वेळ ही आहे. ह्या पुस्तकात, कोणाचे, कशाचे आणि कसे नुसारण करावे हे योग्य रीतीने तुम्हाला कळेल. डाग- हेवार्द मिल्स ह्यांनी लिहिलेले हे अद्भुत पुस्तक आपल्या ख्रिस्ती अनुभवात अनुसरण करण्याच्या कलेला योग्य स्थान देते.
-
‘मेंढपाळ’-मेंढरे हे शब्द ऐकल्यावर केवळ एकमेव गोष्ट तुम्हाला आठवते! मेंढरे म्हणजे स्वतंत्र सृष्टी ज्यांना मेंढपाळाची आवश्यकता असते. एक मेंढपाळ म्हणजे मेंढरांसाठी तो काळजीपूर्वक मार्गदर्शक असतो. पवित्र शास्त्रात, देव आपल्याला देवाच्या कुरणातील मेंढरे म्हणून संदर्भित करतो. येशूने शिष्य पेत्राला त्याच्या मेंढरांना तारनार्यावर प्रेम आहे हे सिद्ध करण्यासाठी पोषण देण्यास सांगितले. एक मेंढपाळ बनणे म्हणजे मोठी कामगिरी आहे. त्याच्या कार्यात सहभागी होण्यास आणि मेंढरांची काळजी घेण्यास पाचारण होणे म्हणजे देवाने दिलेला हा सन्मान आहे. ह्या पुस्तकात, डाग हेवार्द-मिल्स आपल्याला आमंत्रण देतात, विनवणी करतात, आणि देवाच्या लोकांची काळजी घेण्याचे काम आपण कसे करावे हे दाखवतात. एक मेंढपाळ बनण्याच्या ह्या सुंदर कार्यातून मागे राहू नका!
-
देवाच्या कळपाचे जर तुम्ही मेंढपाळ असाल, तर हे पुस्तक तुम्हाला खूप सहाय्यक ठरेल. ह्या पृष्ठांमध्ये विस्तारित आणि काळजीपूर्वक निवडक सूचना आहे, जी तुमच्या यशासाठी महत्वाची आहे. बिशप डाग हेवार्ड-मिल्स हे त्यांच्या तिस वर्ष मेंढपाळ म्हणून अनुभवाटून, सेवेत प्रात्यक्षिक दृष्टीकोन मिळण्यासाठी कार्यरत आहेत. देवाच्या लोकांचा मेंढपाळ बनण्याची तुम्ही इच्छा बाळगावी तर, हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शक ठरेल.
-
Hoewel dit ‘n baie belangrike vereiste vir God se leiser is, is baie min oor die onderwerp geskryf. In hierdie boek beskryf Dag Heward-Mills baie belangrike beginsels met die doel om die stabiliteit in kerke te vermeerder. Die inhoud van hierdie boek is so toepassing en prakties dat dit ’n onmisbare hulpmiddel vir baie kerkleiers geword het.
-
Die Bybel vermaan ons: “Julle moet nie elkeen na sy eie belange omsien nie, maar elkeen ook na die ander s’n” (Filippense 2:4). In hierdie tydige boek daag Dag Heward-Mills jou uit om verder te gaan as om net aan jouself te dink en ook aan ander aandag te gee! Betoon liefde ook aan ander! Hou ander ook in gedagte! Sorg ook vir ander! Lewe ook vir ander! Jesus het vir ons kom sterf omdat Hy ook aan “ander” gedink het. Ek wil meer soos Hy wees. Wil jy ook soos Jesus wees?