-
जरी ह्या प्राचीन सरावामुळे यहूदी लोकांना अलौकिक संपत्ति प्राप्त झाली आहे तरी, अनेक लोक दशमांशाच्या संकल्पनेशी संघर्ष करतात. ह्या पुस्तकामध्ये बिशप डग हेवर्ड मिल्स दशमांश देण्याने संपत्ती निर्मितीचे सिद्धांत आणि समृद्धीचे चमत्कार ह्यांना कसे मूर्तस्वरूप प्राप्त होते हे शिकवितात. डग हेवर्ड मिल्स द्वारा लिखित ह्या अतिउत्कृष्ट खंडाचा आनंद घ्या.
-
डाग हेवार्द-मिल्स अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, त्यात उत्कृष्ठ म्हणजे ‘’प्रामाणीकपणा आणि अप्रामाणीकपणा.’’ दोन हजार मंडळयांचा पंथ ज्याला द लाईटहाउस चापेल आंतरराष्ट्रीय असे म्हंटले जाते त्याचे ते संस्थापक आहेत. डाग हेवार्द-मिल्स, एक आंतरराष्ट्रीय सुवार्तिक, हे आंतरराष्ट्रीय येशूच्या आरोग्याच्या सभा आणि परिषदा ह्यात सेवा करतात. अधिक माहितीसाठी, www.daghewardmills.org ह्या संकेतस्थळाला भेट द्या.

तुमचा प्रभु व तारणारा म्हणून येशू ख्रिस्त ह्याला प्राप्त केल्यावर तुम्ही पुन्हा नव्याने जन्मलेले ख्रिस्ती आहात आणि तुमचे नाव जीवनी पुस्तकात लिहिले आहे. तुमचा प्रश्न हा आहे की: “घेण्यासाठी पुढले पाऊल काय आहे?” ख्रिस्ती बनणे हे एक चांगले पाऊल आहे, पण ही फक्त सुरुवात आहे. तुम्हाला एक चांगले, मजबूत ख्रिस्ती व्हायला पाहिजे. 'तर मी हे कसे करू?' - या श्रेष्ठ पुस्तकामध्ये, तुम्ही पाऊल कसे टाकावे, आणि दृड ख्रिस्ती कसे व्हावे जो मृत्यू आणि स्वर्गात उचलेले जाण्यास तयार असेल.
-
डाग हेवार्द-मिल्स अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, त्यात उत्कृष्ठ म्हणजे ‘’प्रामाणीकपणा आणि अप्रामाणीकपणा.’’ दोन हजार मंडळयांचा पंथ ज्याला द लाईटहाउस चापेल आंतरराष्ट्रीय असे म्हंटले जाते त्याचे ते संस्थापक आहेत. डाग हेवार्द-मिल्स, एक आंतरराष्ट्रीय सुवार्तिक, हे आंतरराष्ट्रीय येशूच्या आरोग्याच्या सभा आणि परिषदा ह्यात सेवा करतात. अधिक माहितीसाठी, www.daghewardmills.org ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
-
“तुम्हांपैकी एक जण सैतान आहे” हे गहन विधान येशूने त्याच्या बारा शिष्यांच्या छोट्या गटाला केले होते. आपल्यापैकी बरेच जण सैतानाद्वारे सतावले गेले आहेत कारण आपण त्याला उघडे कसे करावे किंवा त्याच्या हस्तकौशल्यास कसे ओळखावे हे आपल्याला माहित नाही. ह्या आशीर्वादित पुस्तकामध्ये तुम्ही सैतानाच्या पापांना शोधाल आणि तुम्ही कधीच त्यांमध्ये आचरण करणार नाही हे ठरवाल. “तुम्हांपैकी एक जण सैतान आहे” हा वाक्यांश कधीच तुम्हांला लागू न होवो!
-
यह गंभीर कथन "तुम में से एक शैतान है" यीशु मसीह ने अपने बारह शिष्यों के छोटे समूह के लिए बनाया था। हममें से बहुत से शैतान द्वारा उत्पीडित किए जाते हैं क्योंकि हमें नहीं पता कि उसे कैसे अनावरण करना है या उसकी हस्तकला को पहचानना है। इस आशीषित पुस्तक में, आप शैतान के पापों की खोज करेंगे और उन पर कभी नहीं चलेंगे। यह वाक्यांश "तुम में से एक शैतान है" कभी भी आप पर लागू न हो!
-
आज अलौकिक दैवत्व अस्तित्वात आहे का? अलौकिक गोष्टीत मी कार्यरत होऊ शकतो का? देव तरीही लोकांना बरे करत असला तरीही, तो सर्वांना बरे का करत नाही? आरोग्याच्या अभिषेकाला मी कसा ग्रहण करू शकतो?डाग-हेवार्द मिल्सच्या ह्या उत्साही पुस्तकाच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या प्रदर्शन ह्यावरील अनेक प्रश्नांची उत्तरे शोधून काढा