-
पाळकवर्ग मंडळीला सुवार्ता सांगण्यासाठी आणि त्यांना उत्साहित करण्यासाठी सतत तणावाखाली असतात. लोकांच्या ह्या तणावाने ख्रिस्ताच्या शब्दांमध्ये पीळ पाडले जोपर्यंत कृसाचा संदेश क्वचितच ओळखला जातो. आज, आपण ख्रिस्तीत्वाच्या मुलभूत सत्याकडे वळत आहोत की आपण ‘’ख्रिस्ताला’’ मिळवण्यासाठी काहीतरी ‘’गमावले’’ पाहिजे. मंडळीत पुन्हा सामर्थ्य येईल जसे आपण उपदेश देऊ की आपण ख्रिस्तासाठी बलिदान करावे, दुखसहन करावे आणि ख्रिस्तासाठी मृत्युमुखी पडावे. ख्रिस्ताच्या शब्दांचे सामर्थ्य कोणीही पुसू शकत नाही मग ती व्यक्ती कितीही यशस्वी किंवा शक्तिशाली असो.
-
विनम्र होणे एक मोठा गुणधर्म आहे. ह्या बलाढ्य , पण महत्वाच्या अध्यात्मिक गुन्धर्माबद्द्ल लिहिण्याची हिंमत काहीच लोकांनी केली आहे. ह्या नवीन उत्साही संचात, डाग- हेवर्ड मिल्स अनेक धूर्त गर्वाच्या प्रकारांना उघड करतात. हे सामार्थ्य्शाली पुस्तक, जे एका सहकारी संघर्ष करणाऱ्या ख्रिस्ती व्यक्तीने लिहिले, ते तुम्हाला आशीर्वाद देऊन उत्तेजन देईल आणि येशू ख्रिस्तासारखी बालकाप्रमाणे विनम्रता विकसित करण्यास मदत करेल.
-
मंडळयां अगदी थेट बहाणा करणाऱ्या लोकांनी भरलेल्या आहेत जे अप्रामाणिक बनतात. सैतानाची एकमेव गुरुकिल्ली म्हणजे फसवणूक आणि बहाणा. जो पुढारी एका बाहा करणाऱ्या व्यक्तीच्या मुखवट्यातून पाहू शकत नाही त्याला त्याच्या आंधळेपणासाठी त्रास सहन करावा लागेल. भीती, प्रसिद्धी आणि गोंधळ हे सेवकांशी लढाई करणारे दुष्ट आत्मे आहेत. बरेचदा, ल्कांना त्यांच्या विरुद्ध काय संघर्ष करत आहे हे ठाऊक देखील नसते. हे पुस्तक तुम्हाला अंतर्यामी शत्रूशी लढण्यास सहाय्य करेल.
-
समृद्धी आणि संपत्ती नियंत्रित करणारे धक्कादायक तत्व येशू ख्रिस्त प्रकट करतो. ज्याला आहे त्याला दिले जाईल! हे ऐकण्यास किती अयोग्य वाटते! आणि तरीसुद्धा, ही वास्तविकता आहे जी आपल्याला दररोज आपल्या समोर घडताना दिसते. हे पुस्तक, थोड्या प्रमाणात समजले गेलेले वरील वचन स्पष्ट करण्याचा प्रयत्न करते. डॅग हेवर्ड -मिल्स द्वारा लिखित या नवीन पुस्तकाचा अभ्यास करताना तुम्हांला समृद्धीच्या गूढ गोष्टींचे महान अंतरंग प्राप्त होईल.
-
डाग हेवार्द-मिल्स अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, त्यात उत्कृष्ठ म्हणजे ‘’प्रामाणीकपणा आणि अप्रामाणीकपणा.’’ दोन हजार मंडळयांचा पंथ ज्याला द लाईटहाउस चापेल आंतरराष्ट्रीय असे म्हंटले जाते त्याचे ते संस्थापक आहेत. डाग हेवार्द-मिल्स, एक आंतरराष्ट्रीय सुवार्तिक, हे आंतरराष्ट्रीय येशूच्या आरोग्याच्या सभा आणि परिषदा ह्यात सेवा करतात. अधिक माहितीसाठी, www.daghewardmills.org ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
-
जुन्या काळचे संदेष्टे ह्यांनी चौकशी करून आपल्याला जे महान तारण प्रगट झाले ते कसे शोधून काढले ते कळले का? लोकांना हे महान तारण कसे येऊ शकते ह्याची कल्पना ते करू शकले नाही...पण हे तारण मिळण्यासाठी आपण आशीर्वादित आहोत ! आपल्याला कोणीतरी सांगितले म्हणून हे तारण आपल्याला मिळाले. ह्या पुस्तकात, सुवार्तिक डाग- हेवार्द मिल्स आपल्याला हे महान तारण कसे समजावे एवढेच नाही तर त्याची सुवार्ता इतरांना कशी सांगायची हे शिकवतात. आपल्यातील प्रत्येकाने सुवार्तीकाचे काम करावे!
-
आज अलौकिक दैवत्व अस्तित्वात आहे का? अलौकिक गोष्टीत मी कार्यरत होऊ शकतो का? देव तरीही लोकांना बरे करत असला तरीही, तो सर्वांना बरे का करत नाही? आरोग्याच्या अभिषेकाला मी कसा ग्रहण करू शकतो?डाग-हेवार्द मिल्सच्या ह्या उत्साही पुस्तकाच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या प्रदर्शन ह्यावरील अनेक प्रश्नांची उत्तरे शोधून काढा
-
आज अलौकिक दैवत्व अस्तित्वात आहे का? अलौकिक गोष्टीत मी कार्यरत होऊ शकतो का? देव तरीही लोकांना बरे करत असला तरीही, तो सर्वांना बरे का करत नाही? आरोग्याच्या अभिषेकाला मी कसा ग्रहण करू शकतो?डाग-हेवार्द मिल्सच्या ह्या उत्साही पुस्तकाच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या प्रदर्शन ह्यावरील अनेक प्रश्नांची उत्तरे शोधून काढा
-
“तुम्हांपैकी एक जण सैतान आहे” हे गहन विधान येशूने त्याच्या बारा शिष्यांच्या छोट्या गटाला केले होते. आपल्यापैकी बरेच जण सैतानाद्वारे सतावले गेले आहेत कारण आपण त्याला उघडे कसे करावे किंवा त्याच्या हस्तकौशल्यास कसे ओळखावे हे आपल्याला माहित नाही. ह्या आशीर्वादित पुस्तकामध्ये तुम्ही सैतानाच्या पापांना शोधाल आणि तुम्ही कधीच त्यांमध्ये आचरण करणार नाही हे ठरवाल. “तुम्हांपैकी एक जण सैतान आहे” हा वाक्यांश कधीच तुम्हांला लागू न होवो!