-
मंडळ्या रोपण ही एक अपूर्व गोष्ट आहे जी करिष्माई सेवकांमध्ये व्यापक आहे. प्रारंभीच्या शिष्यांची ही एक प्रमुख क्रिया होती. तथापि, यशस्वी मंडळी रोपण कौशल्याची मागणी करते आणि अनेक घटकांना कवटाळते. डॅग हेवर्ड-मिल्स या पुस्तकात मंडळी रोपण विषयी विविध घटक विश्लेषीत करतात. जो सेवक मंडळी रोपण करणे आपल्या जीवनाचे ध्येय बनवतो त्या प्रत्येकासाठी हे एक प्रशिक्षण पुस्तक आहे.
-
आज अलौकिक दैवत्व अस्तित्वात आहे का? अलौकिक गोष्टीत मी कार्यरत होऊ शकतो का? देव तरीही लोकांना बरे करत असला तरीही, तो सर्वांना बरे का करत नाही? आरोग्याच्या अभिषेकाला मी कसा ग्रहण करू शकतो?डाग-हेवार्द मिल्सच्या ह्या उत्साही पुस्तकाच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या प्रदर्शन ह्यावरील अनेक प्रश्नांची उत्तरे शोधून काढा
-
आज अलौकिक दैवत्व अस्तित्वात आहे का? अलौकिक गोष्टीत मी कार्यरत होऊ शकतो का? देव तरीही लोकांना बरे करत असला तरीही, तो सर्वांना बरे का करत नाही? आरोग्याच्या अभिषेकाला मी कसा ग्रहण करू शकतो?डाग-हेवार्द मिल्सच्या ह्या उत्साही पुस्तकाच्या द्वारे पवित्र आत्म्याच्या प्रदर्शन ह्यावरील अनेक प्रश्नांची उत्तरे शोधून काढा
-
आपण सर्वच अनेक चुकां करतो असे बायबल म्हणते—ह्यापासून पाळक मुक्त नाहीत. चुकांची एक प्रवृत्ती आहे की त्यां आपल्याला पुढे घेऊन जाण्याऐवजी मागे घेऊन जातात. चूक आपल्याला प्रगती करण्यापासून रोखू शकते. कोणती संभाव्य चूक पाळक करू शकतो? पाळकाच्या कोणत्या दहा प्रमुख चुकां असू शकतात? ह्या आश्चर्यकारक पुस्तकाच्या प्रत्येक पानास वाचण्यासाठी तुम्हांला ह्यासाठी निमंत्रण दिले जात आहे की कोणत्या चुकां करण्याच्या धोक्यांत तुम्ही आहात आणि पाळक करू शकतील अशा चुकांना कसे टाळले जाऊ शकते हे तुम्ही स्वत: शोधून काढावे. हे सर्वस्वी महत्वाचे पुस्तक तुम्हांला आणि तुमच्या सेवाकार्याला आशीर्वादित ठरेल.
-
येशू ख्रिस्ता द्वारे तारण समजून घेण्यासाठी हे पुस्तक अंतिम मार्गदर्शक आहे. ह्या उत्क्रष्ट पुस्तकामध्ये, येशू तुमच्यावर किती प्रेम करतो, तुम्ही नव्याने कसे जन्म घेऊ शकता, तुम्ही नरकांत जाण्याचे कसे टाळू शकता, आणि ख्रिस्त येशूमध्ये नवी सृष्टी म्हणजे काय हे तुम्हांला समजून येईल. हे पुस्तक कोणालाहि द्या आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ता द्वारे तारण म्हणजे काय हे त्यांना समजून येईल.
-
डाग हेवार्द-मिल्स अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, त्यात उत्कृष्ठ म्हणजे ‘’प्रामाणीकपणा आणि अप्रामाणीकपणा.’’ दोन हजार मंडळयांचा पंथ ज्याला द लाईटहाउस चापेल आंतरराष्ट्रीय असे म्हंटले जाते त्याचे ते संस्थापक आहेत. डाग हेवार्द-मिल्स, एक आंतरराष्ट्रीय सुवार्तिक, हे आंतरराष्ट्रीय येशूच्या आरोग्याच्या सभा आणि परिषदा ह्यात सेवा करतात. अधिक माहितीसाठी, www.daghewardmills.org ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
-
देवाचा सेवक होण्यासाठी तुम्हांला पाळक किंवा सेवाकार्य करणारे होण्याची गरज नाही. याजक, संदेष्टे, सुवार्तिक आणि पाळक हे सर्व देवाचे सेवक आहेत हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. अशा लोकांना परात्पर देवाचे सेवक म्हणून संबोधण्याचा विशेषाधिकार प्राप्त आहे हे आपल्याला ठाऊक आहे. त्यांच्या कर्त्याची सेवा करण्याचा हा त्यांना केवढा मोठा आशीर्वाद प्राप्त आहे. तथापि, चांगली बातमी ही आहे की इतर लोक जे येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचे सेवक नाहीत ते सुद्धा देवाचे सेवक होऊ शकतात.
-
पाळकवर्ग मंडळीला सुवार्ता सांगण्यासाठी आणि त्यांना उत्साहित करण्यासाठी सतत तणावाखाली असतात. लोकांच्या ह्या तणावाने ख्रिस्ताच्या शब्दांमध्ये पीळ पाडले जोपर्यंत कृसाचा संदेश क्वचितच ओळखला जातो. आज, आपण ख्रिस्तीत्वाच्या मुलभूत सत्याकडे वळत आहोत की आपण ‘’ख्रिस्ताला’’ मिळवण्यासाठी काहीतरी ‘’गमावले’’ पाहिजे. मंडळीत पुन्हा सामर्थ्य येईल जसे आपण उपदेश देऊ की आपण ख्रिस्तासाठी बलिदान करावे, दुखसहन करावे आणि ख्रिस्तासाठी मृत्युमुखी पडावे. ख्रिस्ताच्या शब्दांचे सामर्थ्य कोणीही पुसू शकत नाही मग ती व्यक्ती कितीही यशस्वी किंवा शक्तिशाली असो.
-
जरी ह्या प्राचीन सरावामुळे यहूदी लोकांना अलौकिक संपत्ति प्राप्त झाली आहे तरी, अनेक लोक दशमांशाच्या संकल्पनेशी संघर्ष करतात. ह्या पुस्तकामध्ये बिशप डग हेवर्ड मिल्स दशमांश देण्याने संपत्ती निर्मितीचे सिद्धांत आणि समृद्धीचे चमत्कार ह्यांना कसे मूर्तस्वरूप प्राप्त होते हे शिकवितात. डग हेवर्ड मिल्स द्वारा लिखित ह्या अतिउत्कृष्ट खंडाचा आनंद घ्या.