-
येशू ख्रिस्ता द्वारे तारण समजून घेण्यासाठी हे पुस्तक अंतिम मार्गदर्शक आहे. ह्या उत्क्रष्ट पुस्तकामध्ये, येशू तुमच्यावर किती प्रेम करतो, तुम्ही नव्याने कसे जन्म घेऊ शकता, तुम्ही नरकांत जाण्याचे कसे टाळू शकता, आणि ख्रिस्त येशूमध्ये नवी सृष्टी म्हणजे काय हे तुम्हांला समजून येईल. हे पुस्तक कोणालाहि द्या आणि येशू ख्रिस्ताच्या रक्ता द्वारे तारण म्हणजे काय हे त्यांना समजून येईल.
-
डाग हेवार्द-मिल्स अनेक पुस्तकांचे लेखक आहेत, त्यात उत्कृष्ठ म्हणजे ‘’प्रामाणीकपणा आणि अप्रामाणीकपणा.’’ दोन हजार मंडळयांचा पंथ ज्याला द लाईटहाउस चापेल आंतरराष्ट्रीय असे म्हंटले जाते त्याचे ते संस्थापक आहेत. डाग हेवार्द-मिल्स, एक आंतरराष्ट्रीय सुवार्तिक, हे आंतरराष्ट्रीय येशूच्या आरोग्याच्या सभा आणि परिषदा ह्यात सेवा करतात. अधिक माहितीसाठी, www.daghewardmills.org ह्या संकेतस्थळाला भेट द्या.
-
आपण सर्वच अनेक चुकां करतो असे बायबल म्हणते—ह्यापासून पाळक मुक्त नाहीत. चुकांची एक प्रवृत्ती आहे की त्यां आपल्याला पुढे घेऊन जाण्याऐवजी मागे घेऊन जातात. चूक आपल्याला प्रगती करण्यापासून रोखू शकते. कोणती संभाव्य चूक पाळक करू शकतो? पाळकाच्या कोणत्या दहा प्रमुख चुकां असू शकतात? ह्या आश्चर्यकारक पुस्तकाच्या प्रत्येक पानास वाचण्यासाठी तुम्हांला ह्यासाठी निमंत्रण दिले जात आहे की कोणत्या चुकां करण्याच्या धोक्यांत तुम्ही आहात आणि पाळक करू शकतील अशा चुकांना कसे टाळले जाऊ शकते हे तुम्ही स्वत: शोधून काढावे. हे सर्वस्वी महत्वाचे पुस्तक तुम्हांला आणि तुमच्या सेवाकार्याला आशीर्वादित ठरेल.
-
आपने शायद सुना होगा कि परमेश्वर की सेवा करनी एक महान बात है, लेकिन कभी आपने इस पर स्पष्ट रूप से विचार नहीं किया होगा कि हमारे परमेश्वर की सेवा करनी कितनी महान बात है। डग हेवार्ड-मिल्स द्वारा लिखे गये इस विशेष पुस्तक में आप यह समझ पाएंगे कि परमेश्वर का सेवक कौन है और आप किस तरह से उनकी सेवा कर सकते हो। आप व्यवहारिक रूप से उनके बीच के अंतर को जानने पाएं जो परमेश्वर की सेवा करते हैं और जो उनकी सेवा नहीं करते! आप उन लोगों में गिने जाएं जो परमेश्वर की सेवा करते हैं!
-
देवाचा सेवक होण्यासाठी तुम्हांला पाळक किंवा सेवाकार्य करणारे होण्याची गरज नाही. याजक, संदेष्टे, सुवार्तिक आणि पाळक हे सर्व देवाचे सेवक आहेत हे आपल्या सर्वांना ठाऊक आहे. अशा लोकांना परात्पर देवाचे सेवक म्हणून संबोधण्याचा विशेषाधिकार प्राप्त आहे हे आपल्याला ठाऊक आहे. त्यांच्या कर्त्याची सेवा करण्याचा हा त्यांना केवढा मोठा आशीर्वाद प्राप्त आहे. तथापि, चांगली बातमी ही आहे की इतर लोक जे येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेचे सेवक नाहीत ते सुद्धा देवाचे सेवक होऊ शकतात.
-
“मी प्रार्थना कशी करावी?मी कशाबद्दल प्रार्थना करावी? प्रार्थना ही रहस्यमय का आहे? मी दीर्घ प्रार्थना कशी करू शकतो? मला काय पाहिजे हे देवाला अगोदरच ठाऊक नाही काय? मी जर प्रार्थना केली नाही तर काय होईल? खरच माझ्या प्रार्थनांचे मला उत्तर मिळेल काय? डग हेवर्ड मिल्स, ह्यांनी लिहिलेले हे व्यावहारिक आणि समयानुकुल पुस्तकं तुम्ही वाचत असतांना ह्या प्रश्नांची उत्तरे शोधा
-
मुझे कैसे प्रार्थना कैसे करनी चाहिए? मुझे किस बारे में प्रार्थना करनी चाहिए? प्रार्थना इतना रहस्यमय क्यों है? मैं एक लंबे समय के लिए कैसे प्रार्थना कर सकता हूँ? क्या परमेश्वर को पहले से ही पता नहीं है कि मुझे क्या चाहिए? अगर मैं प्रार्थना न करूँ तो क्या हो जायेगा? क्या मेरी प्रार्थना का वास्तव में जवाब दिया जाएगा? "इन सवालों के जवाब खोजने के लिए आप डैग हेवर्ड-मिल्स द्वारा इस व्यावहारिक और समय पर पुस्तक के माध्यम से जानें।